जाणून घेऊ या UPSC टॉपर श्रुती शर्माचा प्रेरणादायी प्रवास

कोण आहे श्रुती शर्मा?

नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 चा निकाल दि. ३० मे रोजी जाहीर झाला

कोण आहे श्रुती शर्मा?

श्रुती मूळची उत्तर प्रदेश मधल्या बिजनौर शहरातील रहिवासी आहे. 

कोण आहे श्रुती शर्मा?

श्रुतीने दिल्लीचं सेंट स्टीफन्स कॉलेज (Saint Stephan College) आणि जेएनयूमधून (JNU) शिक्षण घेतलं आहे

कोण आहे श्रुती शर्मा?

श्रुतीने इतिहास विषयात पदवी मिळवली आहे तर पदव्युत्तर शिक्षण समाजशास्त्रमध्ये पूर्ण केले आहे.

कोण आहे श्रुती शर्मा?

तिने जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शिअल कोचिंग अ‍ॅकॅडमीमधून (Jamia RCA) यूपीएससीची तयारी केली होती.

कोण आहे श्रुती शर्मा?

ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होईल ह्याची श्रुतीला जराही खात्री नव्हती

कोण आहे श्रुती शर्मा?

भारतात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या श्रुतीला आयएएस होयचं आहे 

कोण आहे श्रुती शर्मा?

श्रुतीचा अभ्यासाबरोबरच वाचन करणे आणि मूव्हिस बघणे हे छंद आहेत.

कोण आहे श्रुती शर्मा?

ती म्हणते कि ही परीक्षा चिकाटीची असते. मात्र, तिला यंदाच्या परीक्षेत अव्वल होण्याची अपेक्षा नव्हती.

कोण आहे श्रुती शर्मा?

श्रुतीला आयएएस होऊन गरीब सक्षम विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत.

कोण आहे श्रुती शर्मा?

श्रुतीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

कोण आहे श्रुती शर्मा?