RitBhatमराठी
Tilted Brush Stroke
10 popular songs of KK which will be alive forever
RitBhatमराठी
बॉलिवूड सुपरस्टार सिंगर केके यांचं मंगळवार दिनांक ३१ मे रोजी
हृदयविकाऱ्याच्या
झटक्याने निधन झालं.
RitBhatमराठी
त्यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे.
RitBhatमराठी
बॉलिवूडचा एक सितारा अचानक पणे सोडून गेल्याने खूप जणांनी
सोशल मीडियावर आपलं
दुःख व्यक्त केलं.
RitBhatमराठी
९० च्या दशकामध्ये आपल्या आवाजाने आणि गाण्यांनी केके यांनी भारतातील तरुण पिढीला मोहित केलं होतं.
RitBhatमराठी
केके यांनी
गायलेले प्रत्येक गाण्याची कुठे तोडच नाही
RitBhatमराठी
पाहू या केके ह्यांनी गायलेली अशी १० गाणी
जी अजूनही जिवंत आहेत आणि आजही तरुण पिढीला मोहून टाकतात
RitBhatमराठी
Awarapan Banjarapan | आवारापण बंजारापण
(movie - जिस्म)
1
RitBhatमराठी
Khuda Jaane |
खुदा जाने
(movie - बचना ये हसींनो)
2
RitBhatमराठी
Yaaron | यारों
(album - पल)
3
RitBhatमराठी
Tadap Tadap Ke | तड़प तड़प के
(movie - हम दिल दे चुके सनम)
4
RitBhatमराठी
Tu Jo Mila Song | तू जो मिला
(movie - बजरंगी भाईजान)
5
RitBhatमराठी
Zara Sa | ज़रा सा
(movie - जन्नत)
6
RitBhatमराठी
Zindagi Do Pal Ki | जिंदगी दो पल की
(movie - काईट्स)
7
RitBhatमराठी
Tu Hi Meri Shab Hai | तू ही मेरी शब है
(movie - गँगस्टर)
8
RitBhatमराठी
Beete Lamhein | बिते लम्हे
(movie - द ट्रेन)
9
RitBhatमराठी
Alvida | अलविदा
(movie - लाईफ इन मेट्रो)
10
RitBhatमराठी
Alvida KK
You will be missed
RitBhatमराठी
READ MORE