Skip to content Skip to sidebar Skip to footer

जीवनावर आधारित प्रेरणादायी विचार

suvichar marathi

“इथेतिथे भटकणाऱ्या स्वैर मनाला आवरण्यासाठी संयमाचा लगाम हाती हवा.”
“कस्तुरीम्रुग कस्तुरीच्या शोधात वनभर भटकतो तसंच मनुष्य सुखाच्या शोधात आयुष्यभर भटकतो.”
“इतरांना माफ करणं तसं सोप्पच असतं कठीण असतं ते स्वतःला माफ करणं.”
“चंदनासारखं असावं आपलं आयुष्य, स्वतः झिजून इतरांचं जीवन सुकर करणारं.”
“डझनभर खुषमस्करी मित्रांच्या घोळक्यापेक्षा जीवाला जीव लावणारे दोनचार मित्र जपावेत.”
“पैशाने घर विकत घेता येतं पण घराला घरपण आणण्यासाठी मायेची माणसंच लागतात.”
“मुलांच्या अंगावर येणारी संकटं स्वतः झेलण्यापेक्षा मुलांना संकटाशी दोन हात करणे शिकवणे उचित.”
“सातत्याने वाचणारा मनुष्य एकाच आयुष्यात अनेकांची आयुष्य वाचत असतो,त्यातून बोध घेत पुढे जात असतो.”
“वाईट काळ जसा येतो तसा निघुनही जातो, पण आपल्या सहनशिलतेचा कस लावतो.”
“एकवेळ सर्पदंशाचं विष उतरतं पण माणसाच्या मुखातून निघालेल्या जहाल शब्दांचं विष काळजात खोलवर भिनतं.”
status marathi

“इच्छाशक्ती प्रबळ असली कि मार्गात कितीही अडथळे आले तरी ध्येय पूर्ण होणारच”

status marathi

“आपण आपल्या आयुष्यात किती प्रॉपर्टी जमवली ह्यापेक्षा किती माणसं मिळवली हे महत्वाचे असते”

status marathi

“आयत्या मिळालेल्या गोष्टीपेक्षा संघर्ष करून मिळवलेली गोष्ट अनमोल असते”

status marathi

“आयुष्यात संघर्ष करत असाल तर हताश होऊ नका कारण त्या संघर्षाचा कधी न कधी शेवट होऊन आयुष्य सुंदर नक्कीच होणार”

status marathi

“जीवन अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही”

status marathi

“ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींकडे दुर्लक्षित केलेलंच चांगलं”

status marathi

“तडजोड हाच सुखी जीवनाचा मार्ग”

status marathi

“भावनेच्या आहारी जाऊन कधीही चुकीचे पाऊल उचलू नका”

status marathi

“स्वतःला आयुष्यात काय हवे हे आपल्यापेक्षा अधिक दुसरं कुणीच सांगू शकत नाही त्यामुळे दुसऱ्याच न ऐकता आपल्या मनाचं ऐका”

===============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.