lata mangeshkar biography in marathi गाणसम्राज्ञी लता मंगेशकर….The nightingle – ratna of bharat
जन्मास आलेली व्यक्ती मारणार हे अटळ सत्य आहे आणि हे सत्य कोणाच्याही बाबतीत बदलत नाही.कोण किती वर्षे जगले या पेक्षा कसे जगले हे जास्त महत्वाचे ठरते.रोज असंख्य लोक जन्माला येतात आणि मरतात पण काही लोक आपल्या कामाने,कारकिर्दी ने कायम अमर राहतात.
सुलेखाची आज जरा जास्तच चिडचिड झाली होती. तिचा मूड पाहून 'समीर' तिचा नवरा आज लवकरच ऑफिसला गेला. तो लवकर गेलेला पाहून तिला आणखीनच राग आला. "एवढं शिकून, सवरुन काही उपयोग नाही आमचा. नुसतं रांधा वाढा, नि उष्टी काढा यामध्ये आयुष्य चालले आहे सारं."
इम्युनिटी वाढवायची असल्यास हे पदार्थ नक्की ट्राय करा | 5 easy to cook recipes which can increase immune system
इम्युनिटी बुस्टरर्सच्या नावाखाली ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसतो. अशावेळी घरातलेच जिन्नस वापरुन आपल्या आई,आजींच्या मार्गदर्शनाखाली
करत आलेल्या पारंपारिक पदार्थांची कास धरली तर ते आर्थिकदृष्ट्या, शारिरिक द्रुष्ट्याही लाभदायक ठरेल. अशाच काही पारंपारिक पदार्थांच्या क्रुती खाली देत आहे.
गाडीवरून आठवलं!..नोकरी लागून सहा महिने झाल्यावर मस्तपैकी बुलेट घेतली.रॉयल एनफिल्ड! कॉलेजला असल्यापासून स्वतःच्या दुचाकीसाठी झुरत होतो. पण जेव्हा स्वतःच्या बुलेटवल बसून तिची पहिली डरकाळी ऐकली तेव्हा काळीज खरंच सुपाएवढं झालं माझं!
स्वामींचे गतजन्मातील पुण्य कि काय…तिथूनच स्वामी चोळप्पाच्या घरी आले , स्वामींचा यथोचित असा आदर चोळाप्पाने केला ,
Jan 5, 2023
No Comments
स्तोत्र
उणीव
आज देशपांड्याच्या घरी धावपळ सुरू होती. सालाबादप्रमाणे निर्मलावहिनी आणि त्यांचे कुटुंब मुंबईहून आठ दिवसांसाठी गावी येणार होतं. घरात पुरणपोळ्यांचा बेत होता. कालिंदीने अगदी साग्रसंगीत बेत केला होता. पुरणपोळी, मसालेभात, काकडीची कोशिंबीर, नारळाच्या दुधाचा रस, कटाची आमटी. कटाच्या आमटीचा वास घरभर पसरला होता. वर आंबे, गरे हे कोकणातील पदार्थ होतेच.
इम्युनिटी वाढवायची असल्यास हे पदार्थ नक्की ट्राय करा | 5 easy to cook recipes which can increase immune system
इम्युनिटी बुस्टरर्सच्या नावाखाली ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसतो. अशावेळी घरातलेच जिन्नस वापरुन आपल्या आई,आजींच्या मार्गदर्शनाखाली
करत आलेल्या पारंपारिक पदार्थांची कास धरली तर ते आर्थिकदृष्ट्या, शारिरिक द्रुष्ट्याही लाभदायक ठरेल. अशाच काही पारंपारिक पदार्थांच्या क्रुती खाली देत आहे.
म्हातारी
थंडीने काठ गाठला होता. दात दातावर आदळत होते, धुक्याची दाट चादर भुईवर पसरली होती. सुर्याचं दर्शनही मुश्कीलच झालं होतं. एवढी कडाक्याची थंडी. या थंडीतच बायजाच्या थोरल्या लेकाच्या मुलाचं लग्न होतं.
तो सध्या काय करतो?? पार्ट १०
म्युच्युअल फंड म्हणजे काय? | म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? | types of mutual funds
Mutual fund : ही एक अशी गुंतवणुक आहे ज्यामध्ये सोयीने कित्येक गुंतवणूकदार एकत्र येऊन एका माध्यमातून गुंतवणुक करतात. या लेखामध्ये म्युच्युअल फंड विविध गुंतवणूक पर्याय (types of mutual funds) आणि त्यांची संपूर्ण माहिती बघणार आहोत.
शनी पिडा, साडेसाती, बेरोजगारी या समस्यांवर प्रभावी उपाय असलेली ही नामावली वाचा आणि प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळवा.
ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सृष्टीचे जनक आहेत असे म्हटले जाते. यातील ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले, तर भगवान विष्णूंनी आणि शंकरांनी जनकल्याणसाठी नेहमीच अवतार धारण केले आणि सृष्टीचे रक्षण केले.
तुझं माझं जमेना भाग १
करोडो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आज नवऱ्यासोबत विनिता सिंह चालवतेय स्वतःची कंपनी | sugar cosmetics owner Vineet Singh
परिस्थिती इतकी कठीण झाली होती की त्यांनी दर महिना केवळ दहा हजार रुपये पगाराची नोकरीही केली. पण त्यांचे स्वप्न हरले नव्हते,उमेद संपली नव्हती
सखी (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)
घरात पडल्याचं निमित्त झालं आणि मंगलच्या कम्बरेचं हाड मोडलं. दोन ऑपरेशन्स झाली पण चालता येत नव्हतं.नवऱ्याची नोकरी प्रायव्हेट कंपनीची होती म्हणून पेन्शन तुटपुंजी. तिच्या औषधालाच सगळी खर्ची पडायची.घराचा सगळा खर्च रश्मी निभावत होती,तरी तिला हे ऐकून घ्यावं लागतं होतं.लहानपणापासून सतत मंगलने रश्मीला तिच्या सामान्य रूपाची जाणीव करून दिली
नंदादीप भाग १
“ माधव लवकर चल ना, आज उशीर झाला तर हाफ डे कट होईल .आता या महिन्यातला दुसरा लेट मार्क आहे. “रमा काकुळतीला येऊन बोलत होती.माधव ठरल्या स्पीडनीच गाडी हाकत होता...
wake up early morning खूप प्रयत्न करूनही सकाळी लवकर उठणं होत नाही? मग हे उपाय नक्की करून पहा
आषाढी एकादशीचे महत्व आणि माहिती
आपला महाराष्ट्र हा अनेक सण, रुढी, परंपरा यांनी भरलेला आहे. प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आणि कारणे आहेत. आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक देवालये , मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत ज्यांचा उल्लेख पुराणात आपल्याला पाहायला मिळतो. त्या त्या ठिकाणची कथा आणि इतिहास हा रंजक आणि वेगळा आहे.
गाडीवरून आठवलं!..नोकरी लागून सहा महिने झाल्यावर मस्तपैकी बुलेट घेतली.रॉयल एनफिल्ड! कॉलेजला असल्यापासून स्वतःच्या दुचाकीसाठी झुरत होतो. पण जेव्हा स्वतःच्या बुलेटवल बसून तिची पहिली डरकाळी ऐकली तेव्हा काळीज खरंच सुपाएवढं झालं माझं!
गंध भाग ३
रोज सकाळी बाहेर पडताना उन्हातान्हात माती आणि अंगच्या घामाचं मीलन घडवून आणणारी आई आणि नुसतंच काम ओढून खारकेसारखा सुरकुतलेला बाप आठवायचा
गंध भाग २
भूक आणि त्या वासामुळे न राहवून मी पहिल्यांदा स्वत:साठी एक वडा मागवला आणि तो वडापाव हातात येण्याची वाट पाहत तिथेच उभा राहिलो.
गंध भाग १
संध्याकाळी साडेसहाच्या आसपास माझी एसटी कात्रज बसस्टँडला पोचली.माझ्या गावाहून पुण्याला यायला इतर आरामदायी सोयीसुविधा नाहीतच.
‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग 10
रेवतीच्या डोहाळ जेवणाची तारीख ठरल्याने नीताताई खूप आनंदात होत्या. मालतीबाईही उत्साहाने कामं करत होत्या. त्यांच्या मदतीला श्वेता आली होती. दोघींनी मिळून सारे अंगण सजवले.
‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग 9
"आई - बाबा येतील गं. काय गडबड आहे? आता सध्या तरी इथे फक्त तू आणि मीच आहोत. मी असं ऐकलं आहे की तू छान कविता करतेस म्हणे?