डोक्यावर धो धो पाऊस, हिरवीगार माळरानं, लपाछपी खेळणारे ढग, खळखळ वाहणारे झरे ह्या सर्वांचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातील ह्या ठिकाणांना नक्की भेट द्या. धबधबेपर्यटनपर्यटन स्थळे0LikesJun 23, 2022ShareFacebookTwitterWhatsappTumblrअपर्णा कुलकर्णीमित्रानो पावसाळा सुरू होत आहे. नुकतीच उन्हाळ्याची काहीली सहन करून आकाशातून पडणाऱ्या टपोऱ्या थेंबाची आतुरतेने सगळेच वाट पहात आहेत. काही ठिकाणी तर पाऊस पडायला सुरुवात पण झाली आहे तर काही…