मी देखील हाच उद्देश घेऊन काही वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना मित्र मैत्रिणींचा ग्रुप केला आणि कॉलेजपासून काही तासांच्या अंतरावर असणाऱ्या अंजनेरी पर्वतावर ट्रेक करायचा प्लॅन केला.
मित्रानो पावसाळा सुरू होत आहे. नुकतीच उन्हाळ्याची काहीली सहन करून आकाशातून पडणाऱ्या टपोऱ्या थेंबाची आतुरतेने सगळेच वाट पहात आहेत. काही ठिकाणी तर पाऊस पडायला सुरुवात पण झाली आहे तर काही…
उन्हाळा म्हटलं की खूप उष्णता, घाम, गरमी, वारंवार लागणारी तहान आणि कडाक्याचे ऊन. मग यातून सुटका मिळण्यासाठी आहारात, वागण्यात अनेक बदल करावे लागतात आणि उन्हाळा कसा सुसह्य होईल याची काळजी…
प्रवास म्हटलं की बस स्टँड, रेल्वेस्टेशन आणि विमानतळ अशा ठिकाणी जाणे आलेच. सर्वसामान्य लोक यातील रेल्वेमार्ग आवर्जून निवडतात. बऱ्याच लोकांची प्राथमिकता रेल्वेने प्रवास करण्यावरच असते. कारण बस पेक्षा रेल्वेप्रवास हा…
स्त्री ही तंतोतंत तुळशीसारखी असते….मतितार्थानं! तुळशी जशी ज्या मंजिऱ्यांपासून आपला जन्म झाला,त्यांचं वाण-गुण विसरत नाही अगदी तसंच स्त्रीचंही! स्त्रीही जिथे आपला जन्म झाला, ज्या मातीचा रंग घेऊन आपण लहानाचे मोठे…
पुण्याच्या आसपास राहता तर प्री वेडिंग फोटोशूट साठी शिमला मनाली किंवा गोव्याला कशाला जायचं? पुण्यातच बघा किती अप्रतिम ठिकाणे आहेत कुठल्याही फोटोशूट साठी आणि तीही पॉकेट फ्रेंडली prewedding photo shoot…