Ritbhatmarathi

Search
Close this search box.

पर्यटन

सिंधुदुर्ग – एक ऐतिहासिक किल्ला | Sindhudurg Fort in marathi

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेबरोबरच खूप महत्त्वाची आणि आपल्या देशाला कायम स्वरुपी उपयोगी पडतील अशी अनेक कार्ये केली आहेत. ते केवळ जनतेचे राजे नव्हते तर खऱ्या अर्थाने जनतेच्या रक्षणासाठी त्यांनी अभूतपूर्व कामगिरी करून ठेवली होती. त्यांचे जनतेवरील प्रेम, त्यांच्या रक्षणाची मनापासून घेतलेली जबाबदारी खरंच

Read More

एअरपोर्टलाही मागे टाकतील ही रेल्वे स्टेशन्स | Most Beautiful Railway Station in India

प्रवास म्हटलं की बस स्टँड, रेल्वेस्टेशन आणि विमानतळ अशा ठिकाणी जाणे आलेच. सर्वसामान्य लोक यातील रेल्वेमार्ग आवर्जून निवडतात. बऱ्याच लोकांची प्राथमिकता रेल्वेने प्रवास करण्यावरच असते. कारण बस पेक्षा रेल्वेप्रवास हा खूप सोयीचा आणि स्वस्त सुद्धा असतो.

Read More

चारधाम यात्रेचे अनन्यसाधारण महत्व आणि चारधाम यात्रेची पूर्वतयारी

आपण सगळेच माणसं आहोत. आणि माणूस म्हटलं की चुका तर होणारच. म्हणूनच म्हणतात ना “माणूस मात्र भुलाना पात्र”. म्हणजेच माणूस चुकीला पात्र आहे. या चुका आपल्या सगळ्यांकडूनच होत असतात. कधी कळत तर कधी नकळत. काही चुकांची जाणीव आपल्याला होते तेंव्हा आपण त्याचे प्रयचित्त करण्यासाठी किंवा झालेल्या चुकितून मुक्त होण्यासाठी देवाच्या चरणी जातो किंवा ज्यांच्या बाबतीत आपण चुकलो त्यांची माफी मागतो…

Read More

चला जाणून घेऊया हरिद्वार ऋषिकेश यात्रा विशेष | Haridwar Rishikesh information in marathi

आपल्या महाराष्ट्राला अनेक पवित्र आणि निसर्गाने नटलेल्या तीर्थक्षेत्रांची देणगी लाभलेली आहे. आपण नेहमी कुठे ना कुठे फिरायला जातो. रोजच्या धावपळीतून बदल हवा म्हणून, मोकळी हवा मिळावी म्हणून किंवा मनःशांती मिळावी म्हणून एखादा फेरफटका मारतो. मग हे ठिकाण जर निसर्गाने नटलेले, जागृत देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र असेल आणि मनाच्या शांती बरोबरच दुःखातून आपली सुटका होणार असेल, पुण्य पदरात पडणार असेल तर मग दुग्धशर्करा योग होऊन जाईल.

Read More

जेजुरीचे खंडेराया माहिती आणि इतिहास नक्की वाचा jejuri khandoba

एकदा कडेपठारावर धनगराची मुले विश्रांतीसाठी बसलेली असताना श्री खंडोबा तिकडून जात होते. त्याच वेळी त्यांचा भक्त भाय तिकडून येत असलेला पाहून श्री खंडोबा अदृश्य झाले.

Read More

शिवरायांचे जन्मस्थान – शिवनेरी किल्ला

Shivneri Fort Information in Marathi: १९ फेब्रुवारी १६३० हा दिवस आपल्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहला गेला आहे,याचे कारण तर सगळ्यांनाच माहीत आहे,याच दिवशी मराठा साम्राज्याचा

Read More

माझं गाव….’अष्टपैलू गारगोटी’

स्त्री ही तंतोतंत तुळशीसारखी असते….मतितार्थानं! तुळशी जशी ज्या मंजिऱ्यांपासून आपला जन्म झाला,त्यांचं वाण-गुण विसरत नाही अगदी तसंच स्त्रीचंही! स्त्रीही जिथे आपला जन्म झाला, ज्या मातीचा रंग घेऊन आपण लहानाचे मोठे झालो त्या मातीचं मोठेपण अभिमानाने मिरवते.

Read More

चांदबीबी – दक्खनची लढवय्यी राणी….!

ज्यावेळी चांदबीबी वीणा वाजवत त्यावेळी त्यांचे हात वीणेवर अशा पद्धतीने फिरायचे जसे कि त्यातून सगळ्या आसमंताला मंत्रमुग्ध करणारे सूर बारसायचे.

Read More

सप्तशृंगी | saptashrungi devi information in marathi

जाणून घ्या सप्तशृंगी (saptashrungi) देवीची संपूर्ण माहिती. सप्तशृंगी पर्वत नेमका कसा काय अस्तित्वात आला याचीही एक आख्यायिका पुराणात सांगितलेली आहे.

Read More

प्रिवेडींग आणि मॅटर्निटी फोटोशूटसाठी प्रसिद्ध असणारी पुण्यातील खास ठिकाणे

पुण्याच्या आसपास राहता तर प्री वेडिंग फोटोशूट साठी शिमला मनाली किंवा गोव्याला कशाला जायचं? पुण्यातच बघा किती अप्रतिम ठिकाणे आहेत कुठल्याही फोटोशूट साठी आणि तीही पॉकेट फ्रेंडली prewedding photo shoot places in pune

Read More