नृसिंह सरस्वतींचे कार्य आणि अवतार समाप्ती हि गुरुचरित्रातील अध्यायामध्ये नमूद केलेली आहे . यापुढे लोकांच्या उद्धारासाठी त्यांना या दुस्तर अशा संसारामध्ये तारण्यासाठी स्वामी समर्थाना मानवरूपी अवतार धारण करावा लागला
तुमचे चरित्र एका महासागराप्रमाणे विस्तीर्ण आहे , चरित्र एवढे विस्तीर्ण आहे कि आम्हास महासागराचा काठ सुद्धा दिसत नाहीय आपले चरित्र समजून घेण्यासाठी मला येथे मासा व्हावं लागलं आहे
ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सृष्टीचे जनक आहेत असे म्हटले जाते. यातील ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले, तर भगवान विष्णूंनी आणि शंकरांनी जनकल्याणसाठी नेहमीच अवतार धारण केले आणि सृष्टीचे रक्षण केले.
अर्गला या शब्दाचा अर्थ आहे सर्व अडथळे दूर करणारी. कुठल्याही कार्याच्या सिद्धीसाठी आपण पुढे जाऊन स्वतःसाठी आणि इतरांसाठी मार्ग मोकळे करणे गरजेचे असते आणि हेच काम अर्गला स्तोत्र करते.
गणपती स्तोत्र ही श्री गणेशाला केलेली सगळ्यात गोड विनवणी आहे. हे स्तोत्र नारद मुनींनी रचलेले असून नारद पुरमातून घेण्यात आले आहे. याचा मराठी अनुवाद श्रीधर स्वामी यांनी केला आहे.