रखुमाई कविता संग्रह2LikesSep 13, 2020ShareFacebookTwitterWhatsappTumblrवृषाली मोरेटाळ घेऊनी हाती,चाले वारकरी... मुखी नाचतो ईथे,पांडूरंग हरी... सावळ्या विठूची रुक्मिणी, नाही कोणाच्या ही ठायी.... जगी नाचतो पुरूष, लक्ष्मी कोंडी देवघरी.... जगी विठूची माऊली जाहली.. वेडी रूखमाई आज वांझ ठरली...…