सुंदरा वयात आली तसं तिला ह्या व्यवसायाची थोडीफार कल्पना आली. आपण अनाथ आहोत आणि आक्काने आपल्याला स्वीकारलं हे देखील माहिती झालं होतं. तमाशा सुरू असताना आक्काकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा तिला…
“बघ अनिता, तुला काही जमणार आहे का? तुझी मजल फक्त घर ते भाजी मंडई पर्यंत. तेही चालत जातेस. रिक्षा, बस किंवा गाडीने जाणे तुला कधीच जमणार नाही. आधीच केवढ ट्रॅफिक…
मुलांच्या परीक्षा होऊन चार दिवस झाले तरी सुषमा अजून रिझर्वेशनचे काहीच बोलली नाही
प्रवीणला आश्चर्यच वाटले, शेवटी त्यांनी विचारले” का ग यंदा आई कडे जाण्याचा विचार दिसत नाही?
“पहाते रे–“
प्राथमिक शाळेत ती शिक्षिका होती. शाळेतलं बाई हे नाव घरीसुद्धा प्रत्येकाच्या ओठी झालं, अगदी तिच्या माहेरी नि सासरीदेखील. सासूबाईही ‘बाई’ अशीच साद घालायच्या. बाईचा नवरोबा, श्रीनिवास मात्र तिला प्रिया म्हणायचा…
वैष्णवीने खिडकी बाहेर बघितलं. आभाळ भरून आलं होतं. तीन-चार दिवसात पहिल्यांदाच त्याने थोडी विश्रांती घेतली होती. पण त्याला अजूनही थांबायचं नव्हतं. गडगडाट करत पुन्हा तो अवतरला. तिला या पावसाचा क्षणभर…
दार उघडून शुभ्रा ने सरळ बाथरूम गाठली. इतक्या वेळ रोकून ठेवलेली मळमळ उलटी वाटे बाहेर पडली.
चूळ भरून ती कशीबशी बाहेर आली व सोफ्यावर येऊन आडवी झाली. पाच दहा मिनिटे…
लाडाकोडात वाढलेली अनामिका अमरची बायको म्हणून त्याच्या आयुष्यात आली. कुठेतरी दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि पाहता क्षणी एकमेकांच्या प्रेमात पडलेले हे दोघं.