गारठावून टाकणाऱ्या थंडीत शरीराचे तापमान राखण्यासाठी,विषाणूजन्य आजारांपासून आपला बचाव करण्यासाठी, एवढंच नाही तर खवळणाऱ्या जीभेचे लाड पुरवण्यासाठी भरपूर पोषणमूल्य असणाऱ्या साहित्यांपासून बनवता येणारे चटकदार, चमचमीत असे निवडक पारंपारिक पदार्थ
महाराष्ट्रामध्ये कुठलीही भाजी असो वा नुसती भाकरी त्यासोबत मिरचीचा ठेचा तर हवाच. मिरचीचा ठेचा बनवायला जितका सोपा तितकाच तो चवीष्ठही लागतो. खेड्यागावात तर कधी भाजी उपलब्ध नसेल तर भाकरी अथवा…