ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा. उन्हाळा म्हटलं की कडाक्याचे ऊन, उकाडा, गरमी, आणि तहानेने व्याकुळ झालेले जीव हे सगळं समोर येते. त्यामुळे उन्हाळा कोणाला आवडत नाही. उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे त्वचा खूप…
उन्हाळा म्हणजे गरमी , वारंवार लागणारी तहान आणि कडाक्याचे ऊन. या कडक उन्हामुळे पचन शक्ती मंदावते. तसेच तापमान खूप उष्ण असल्याने बऱ्याच लोकांना हे वातावरण सूट होत नाही आणि अनेक…
गारठावून टाकणाऱ्या थंडीत शरीराचे तापमान राखण्यासाठी,विषाणूजन्य आजारांपासून आपला बचाव करण्यासाठी, एवढंच नाही तर खवळणाऱ्या जीभेचे लाड पुरवण्यासाठी भरपूर पोषणमूल्य असणाऱ्या साहित्यांपासून बनवता येणारे चटकदार, चमचमीत असे निवडक पारंपारिक पदार्थ
इम्युनिटी बुस्टरर्सच्या नावाखाली ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसतो. अशावेळी घरातलेच जिन्नस वापरुन आपल्या आई,आजींच्या मार्गदर्शनाखाली
करत आलेल्या पारंपारिक पदार्थांची कास धरली तर ते आर्थिकदृष्ट्या, शारिरिक द्रुष्ट्याही लाभदायक ठरेल. अशाच…
भरपूर प्रमाणात प्रोटीन देणारी आणि झटपट अशी रेसिपी जर तुम्हाला हवी असेल.. जी तुम्ही ब्रेकफास्ट अथवा स्नॅक्स मध्ये कधीही बनवू शकता, तर मिश्र डाळींचे आप्पे बेस्ट रेसिपी आहे. ह्याच पिठाची…
मोमोज हा प्रकार चीन मधून भारतात आला आणि भारतातदेखील जागोजागी तो प्रचलित झाला. जागोजागी तुम्हाला टपरीवर मोमोज विकताना दिसतील. गरम गरम मोमोज आणि त्यासोबत शेझवान चटणी. वाह्ह!!!! क्या बात है!!…
संध्याकाळी बऱ्याचदा मुलांनी काही खायला मागितलं तर आपणास प्रश्न पडतो कि रोज रोज काय बनवायचं ? आणि आजकालच्या मुलांची डिमांड तर काही विचारूच नका. त्यांना कधीही विचारलं कि काय खाणार, …
चेरी व्हॅनिला केक बनवायला अतिशय सोपा आहे आणि चविष्ट लागतो. बरोबर प्रमाणात जर सगळे जिन्नस वापरले, तर केक परफेक्ट स्पॉंजी आणि मऊ होतो. चेरी व्हॅनिला केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा…