बेल वाजली तशी अरुंधती भानावर आली. तिने तोंड पुसलं, दिवे लावले. बोटांनीच केस सारखे केले नि दार उघडलं. दारात दर्शन उभा होता..पराभुतासारखा..”आई ती गेली मला टाकून. तिला हे लग्न वगैरे…
अरुंधती केबिनमधे आली आणि तिने एसी ऑन केला.प्रचंड उकाडा होता.मार्च महिना असून उन्हाचा तडाखा चांगलाच होता.तिने ग्लासमधे पाणी ओतलं.
अरुंधती एक प्रख्यात,यशस्वी मानसोपचारतज्ञ होती.तिच्या हाताला यश होतं. कितीतरी तरुण मुला,…
निलाक्षीचं लग्न ठरलं, त्याच दरम्यान तिच्या जिवलग सखीचं,शुभदाचंही लग्न ठरलं. नदीकाठी बसून दोघींच्या गप्पा चालायच्या. लग्नातली खरेदी,सोनंनाणं एकूणच.
शुभदाच्या बोलण्यावरनं निलाक्षीच्या लक्षात आलं की शुभदाची जणू लॉटरीच लागलीय. मोठा टुमदार…
‘‘चला चला लवकर बॅगा आणा इथे! मी डिक्की उघडली आहे.’’ शशांकची नुसती गडबड सुरू होती. स्वरूपा आणि तिच्या सासर्यांनी सर्व बॅगा गाडीजवळ नेल्या. सासूबाई आत सगळं झाकपाक झालंय ना नजर…
संध्याकाळी ऑफिसमधून रेवा घरी आली तर घरात सासूबाईंचा लाडक्या लेकीला फोन सुरू होता,
‘‘नमू, उद्या लवकरच ये ग सकाळी. जरा गप्पाही होतील, जावईबापू कामावर गेले की लगेच निघ आणि त्यांना…
अविनाश निनावेशी माझं हे दुसरेपणाचं लग्न. खरं तर राजन माझा पहिला नवरा अपघातात अकाली मरण पावल्यानंतर मला दुसरं लग्न करावसं वाटतच नव्हतं. मी माझ्याभोवती राजनच्या आठवणींचा घट्ट कोष विणत होते.…
इंदूच्या पार्कला चकरा मारून झाल्या आणि ती मैत्रिणींच्या कट्टयावर आली.घरी जायच्या आधी अर्धा तास ती इथे बसत असे.,सगळ्याच समवयस्क,पन्नास ते साठच्या मधल्या.काहींना जावई,काहींना सुना आल्या होत्या.केसरीच्या ‘माय फेअर लेडी’ च्या…