नेसून पैठणी मिरवत होते ताईच्या लग्नात पहाताक्षणी भरले मी … रावांच्या मनात
पाटावर रुमाल रुमालावर डबी डबीत अंगठी अंगठीत बसवलाय मौल्यवान हिरा … माझे कृष्ण नं मी त्यांची राधा…
होळीला असतो मऊसूत पुरणपोळीचा मान ... रावांचं नाव घेऊन राखते साऱ्यांचा मान
सणासुदीला वापरतो सुवासिक अत्तर आज्जी म्हणे..रावांच वय अवघं सत्तर
साखर असते गोड,आवळा असतो तुरट चिंच असते…