मंगळागौरीसाठी खास उखाणे उखाणेमंगळागौरीसाठी उखाणे2LikesJun 20, 2022ShareFacebookTwitterWhatsappTumblrगीता गरुडमंगळागौरीला वाहिल्या सोळा पत्री रावांची आहे मी कुशल ग्रुहमंत्री लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी करत आहे मी माहेरी रावांच्या पसंतीची साडी नेसून चंदेरी मंगळागौरीच्या पुजेसाठी केले दिवे सोळा रावांचे नाव ऐकायला…