आश्विनी प्रथम दिनी सिंहासनी बैसली आदिमाया ... रावांचे नाव घेते ..पंतांची कन्या
नवरात्रीचे नऊ दिवस करते उपवास .. रावांचा लाभो मज आयुष्यभर सहवास
नवरात्रीत पुजतात देवीची रुपे नऊ…
ashadi ekadashi quotes:
दाही दिशांना घुमतो विठुनामाचा गजर रावांमुळे आला माझ्या जीवनाला बहर
विठ्ठल माझा पिता। रुक्मिणी माता पुंडलिक भाऊ। बहीण चंद्रभागा लागली मना ओढ भक्तीमाहेराची रावांच्यासवे पार करते वाट…
marathi ukhane:
बरसल्या पाऊसधारा म्रुद्गंध दाही दिशांना रावांचा हात हाती बागेतून फिरताना
पाऊसगाणी गातात सानसानुले पक्षी रावांच्या न माझ्या प्रितीला निसर्ग साक्षी
मेघांच्या पोटात पावसाचं पाणी…
मंगळागौरीला वाहिल्या सोळा पत्री रावांची आहे मी कुशल ग्रुहमंत्री
लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी करत आहे मी माहेरी रावांच्या पसंतीची साडी नेसून चंदेरी
मंगळागौरीच्या पुजेसाठी केले दिवे सोळा रावांचे नाव ऐकायला…
नेसून पैठणी मिरवत होते ताईच्या लग्नात पहाताक्षणी भरले मी … रावांच्या मनात
पाटावर रुमाल रुमालावर डबी डबीत अंगठी अंगठीत बसवलाय मौल्यवान हिरा … माझे कृष्ण नं मी त्यांची राधा…