गारठावून टाकणाऱ्या थंडीत शरीराचे तापमान राखण्यासाठी,विषाणूजन्य आजारांपासून आपला बचाव करण्यासाठी, एवढंच नाही तर खवळणाऱ्या जीभेचे लाड पुरवण्यासाठी भरपूर पोषणमूल्य असणाऱ्या साहित्यांपासून बनवता येणारे चटकदार, चमचमीत असे निवडक पारंपारिक पदार्थ
‘ पुणे तिथे काय उणे ‘ अशी म्हण आपण आधीपासूनच ऐकत आलो आहोत अगदी चपखल बसावी अशी हि म्हण पुण्याच्या खाद्यसंस्कृती मधेही कमी पडत नाही. म्हणून जवळ जवळ २००० वर्षांपूर्वीचा…
इम्युनिटी बुस्टरर्सच्या नावाखाली ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसतो. अशावेळी घरातलेच जिन्नस वापरुन आपल्या आई,आजींच्या मार्गदर्शनाखाली
करत आलेल्या पारंपारिक पदार्थांची कास धरली तर ते आर्थिकदृष्ट्या, शारिरिक द्रुष्ट्याही लाभदायक ठरेल. अशाच…
पुण्यातील अस्सल खाद्यपदार्थांच्या ठिकाणांना भेट दिलीच पाहिजे....!
पुणे जसं वेगवेगळ्या पेठांचं शहर,गल्लीबोळांचं शहर..समजलं जातं त्याचप्रमाणे पुणे हे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचं शहरही समजलं जातं…अगदी ब्रिटिश राजवट स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी पुणे…