Ritbhatmarathi

Search
Close this search box.

कथामालिका

बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग 4

चार दिवस कसे पट्कन निघून गेले. रेवती श्वेताला सोबत घेऊन आपल्या सासरी गेली. मालतीबाईंनी श्वेताचे छान स्वागत केले. आपल्या अल्लड, अवखळ स्वभावाने श्वेता तिथे रमली.

Read More

‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग ३

“बघा ना, आपली रेवू किती शांत, समंजस, हळवी. पण श्वेता मात्र अवखळ, अल्लड, थोडीशी रागीट. किती फरक आहे दोघींच्या स्वभावात! तरी श्वेता आपल्या ताईची सावली बनून राहते आणि माझं पानही हलत नाही रेवती शिवाय. रेवतीचं लग्न झाल्यावर घर किती सूनं सूनं वाटेल आम्हा दोघींना.”

Read More

‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग 2

“तुला काय कळतं यातलं? एका बापाच्या नजरेतून पोरीचं भविष्य पाहिलं की सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तुला.” शरदराव आपल्या धाकट्या मुलीवर खेकसत म्हणाले.

Read More

‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग १

शरदरावांनी गटागटा पाणी पिऊन तो पेला बाजूला ठेवला. तशा नीताताई म्हणाल्या, तुम्हाला जरा काही विचारले की तुमचा पारा चढतो. बघेल तेव्हा स्वर चढलेलाच असतो तुमचा. काही बोलायची सोय नाही राहिली घरात.” नीताताईंनी डोळ्याला पदर लावला.

Read More

मी कशाला आरशात पाहू गं!! (भाग दुसरा..अंतिम भाग)

©® गीता गजानन गरुड. निर्माता,दिग्दर्शक खूष झाले. त्यांनीच वासंती व सुली, ललगीला घरी न्हेऊन सोडलं. पेढ्यांचा पुडा त्यांनी रंगीम्हातारीच्या हाती दिला व म्हणाले,”शंभर नंबरी सोनं

Read More

मी कशाला आरशात पाहू गं!! (भाग पहिला)

©® गीता गजानन गरुड. उकाडा खूपच वाढला होता. बाराच्या पुढे काटा जाऊ लागला की सुर्यनारायण जणू तोंडातनं आगीचे लोळ ओकू लागायचा. वाऱ्याचं नामोनिशाण नव्हतं. झाडांची

Read More

तो सध्या काय करतो?

©️®️ सौ. गीता गजानन गरुड. आज तब्बल वीस वर्षांनी मी त्या बिल्डींगमध्ये परत प्रवेश केला. आजुबाजूच्या परिसरात बरीच सुधारणा झाली होती. दुसऱ्या मजल्यावरच्या एकशेचार नंबरच्या

Read More

यंदा कर्तव्य आहे भाग ५

सर्वजण जेवणात मग्न झाले आणि मग शेवटी बाबांनी समीर ला विचारलं,
“देशमुखांना बोलवूया का आपण या रविवारी?”
समीरने हात धुतला, तोंडावरून हात फिरवला आणि उभा राहिला,
“बाबा, काही गरज नाही त्यांना बोलावण्याची”
आणि तडक तो आपल्या रूममध्ये निघून गेला..

Read More

यंदा कर्तव्य आहे भाग ४

एके दिवशी दुपारी ऑफिस मध्ये असताना समीरने ते visiting card हातात घेतलं, काहीवेळ त्याकडं पाहत राहिला आणि मग तो नंबर डायल केला..

Read More

यंदा कर्तव्य आहे – भाग ३

“मानसी, ए मानसी.. उठ चहा बनवलाय, आणि अजुन किती झोपशील..” सविता ताईंनी मानसीला हाक दिली.
“हम्म्म.. आले फ्रेश होवून, तोवर चहा ओत आलेच मी पटकन” – मानसी.
फ्रेश होवून मानसी हॉल मध्ये पोचली, आई आणि बाबा दोघेही मानसीसाठी थांबलेच होते..
“हे काय बाबा, तुम्ही घ्यायचं ना चहा.. आई तू पण ना..”

Read More