Ritbhatmarathi

Search
Close this search box.

इनफार्मेशनल

पांढरे केस होयला सुरुवात झाली असेल तर वेळीच सावध व्हा आणि हे घरगुती उपाय नक्की करा.

आजकाल अगदी तरुण वयातच केस, गळती, अकाली केस पांढरे होणे अशा समस्या उद्भवत आहेत. पांढरे केस असल्याने सौंदर्य तर कमी होतेच होते शिवाय पांढऱ्या केसांमुळे केस गळण्याचे आणि खाजण्याचे प्रमाण पण वाढते.

Read More

जाणून घ्या भगवान विष्णू, ब्रह्म आणि शिव ह्यांची उत्पत्ती कशी झाली.

ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च देवतेच्या त्रिमूर्तीमध्ये विष्णूला “संरक्षक” म्हणून ओळखले जाते. वैष्णव परंपरेत, भगवान विष्णू हे विश्वाची निर्मिती, संरक्षण आणि परिवर्तन करण्यामध्ये सर्वोच्च स्थानी आहेत.

Read More

जाणून घ्या दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे महत्व. साक्षात देवीचा वास असेल तुमच्या घरी

दुर्गा सप्तशती हे स्तोत्र म्हणजे देवीचे स्तवन, म्हणजेच तिची स्तुती होय. हे स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्‍या व्यक्तीभोवती ‘सूक्ष्म स्तरावरील देवतेचे संरक्षक-कवच’ निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते.

Read More

नीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

नारळाचं झाड जणू आकाशाशी स्पर्धा करते. माडाचा असा एकही भाग नाही की जो उपयोगात आणला जात नाही. शहाळी, नारळ, खोबरेल तेल, जाडजूड दोर, लाकूड, शोभिवंत वस्तू, खराटे..काय नि किती वस्तू बनवतात या झाडापासून.

Read More

मुलांना वाढविताना त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी

parenting tips in marathi : मुल जेंव्हा आईच्या उदरात वाढू लागतं तेंव्हापासनं आईला आईपणाची जाणीव होऊ लागते आणि बाबाला बाबापणाची. आईबाबा हे दोघेही फार महत्त्वाचे

Read More

भोंडला किंवा हादगा कसा साजरा करतात? पौराणिक कथा आणि विधी

जुन्या काळी खऱ्या अर्थाने रांधा, वाढा नि उष्टी काढा इतपतच बाईचं आयुष्य मर्यादित होतं. लग्नही लवकर होत. अगदी वयाच्या चौदापंधराव्या वर्षीही लग्ने होत.

Read More

ऋषिपंचमी व्रत विधी आणि कथा

एकदा त्या ब्राह्मणाच्या पत्नीला शिवायचे नव्हते परंतु तिने तशाच स्थितीत श्राद्धाचे अन्न तयार केले. सगळीकडे शिवाशिव केली.

Read More

पितृपक्षामध्ये हे उपाय करून आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्या

आई वडिलांचे ऋण आपण कशानेच फेडू शकत नाही. त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, रक्ताचे पाणी करून दिवस रात्र एक करून वाढवलेले असते,

Read More