Ritbhatmarathi

Search
Close this search box.

संस्कृती भारताची

वटपौर्णिमा

जून महिना लागताच आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते वटपौर्णिमा या सणाचे…खरं तर मराठी महिन्यांमध्ये ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून ते पौर्णिमेपर्यंत वटपौर्णिमेचे व्रत सुवासिनी बायका करतात…आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केलं जात…त्याचबरोबर धगधगता उन्हाळा संपून पावसाळ्यचे आगमनाही याच सणाच्यावेळी होत असत…झाडाझुडुपांची पूजा केली जावी…त्यांच्या दीर्घायुष्यासाठीही देवाकडे साकडं घालतात म्हणूनही वटपौर्णिमा साजरी केली जाते..

Read More

गुढीपाडवा

आपल्या भारतीय संस्कृतीत साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ समजला जाणारा मुहुर्त म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा यालाच गुढीपाडवा असे म्हणतात. हा सन विविध प्रांतांत वेगवेगळया पद्धतीने साजरा

Read More