गाडीवरून आठवलं!..नोकरी लागून सहा महिने झाल्यावर मस्तपैकी बुलेट घेतली.रॉयल एनफिल्ड! कॉलेजला असल्यापासून स्वतःच्या दुचाकीसाठी झुरत होतो. पण जेव्हा स्वतःच्या बुलेटवल बसून तिची पहिली डरकाळी ऐकली तेव्हा काळीज खरंच सुपाएवढं झालं…
श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थोध्याय
॥ श्री गणेशाय नमः ॥ मुखे कीर्तन करावे । अथवा श्रवणी ऐकावे । षोडशोपचारे पूजावे । स्वामीचरण भक्तीने ॥१॥ न लगे करणे तीर्थाटन ।…
नृसिंह सरस्वतींचे कार्य आणि अवतार समाप्ती हि गुरुचरित्रातील अध्यायामध्ये नमूद केलेली आहे . यापुढे लोकांच्या उद्धारासाठी त्यांना या दुस्तर अशा संसारामध्ये तारण्यासाठी स्वामी समर्थाना मानवरूपी अवतार धारण करावा लागला
तुमचे चरित्र एका महासागराप्रमाणे विस्तीर्ण आहे , चरित्र एवढे विस्तीर्ण आहे कि आम्हास महासागराचा काठ सुद्धा दिसत नाहीय आपले चरित्र समजून घेण्यासाठी मला येथे मासा व्हावं लागलं आहे
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) ही मनुष्यबळ विकास मंत्रालयाची केंद्र पुरस्कृत योजना (CSS) आहे. या योजनेंतर्गत उत्कृष्टतेचे व्यापक उद्दिष्टे साध्य करण्याच्या उद्देशाने राज्य उच्च शिक्षण विभाग आणि शैक्षणिक संस्थांना धोरणात्मक…
सार्थक नि त्याची पत्नी,देवकी साडेनऊच्या सुमारास घरी आले. पाटील सर करंज्या तळत होते. थोड्याच वेळात घाटपांडे सपत्नीक आले. बऱ्याच दिवसांनी आईबाबा आपल्याकडे आलेले बघून देवकीचा शीण कुठच्याकुठे निघून गेला.