मनोजच्या आईवडिलांनी त्याला संयुक्त कुटुंबपद्धतीत वाढवलं होतं. काका,काकू,त्यांची दोन मुलं, मनोजची बहीण,आईबाबा व आजीआजोबा असं भलं मोठं कुटुंब गावच्या घरी एकत्र नांदायचं. आजीआजोबा कालौघात देवाकडे निघून गेले. काकाच्या मुलाचं लग्न…
आपण ठरवलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची ताकद आपल्यात असते. पण त्यासाठी गरज असते ती हिम्मत, जिद्द आणि धेयवेडेपणाची. आजची कोणतीही स्त्री त्यासाठी अपवाद नाही. एकदा का तिने ठरवले की काहीतरी…
“अगं बाई ! आज बराच उशीर झाला उठायला. ..केंव्हाच उजाडलयं,” असे स्वतःशीच पुटपुटत उमा भराभर सकाळच्या कामाला लागली. आंगण झाडून सडा शिंपडला, त्यावर सुबक अशी रांगोळी काढली. लहानसेच आंगण पण…
अभि मी घरी बोलले आपल्या बद्दल. जान्हवी कॉफ़ीचा कप उचलत म्हणाली. मग काय बोलले आई बाबा? अभि आपण चार वर्ष एकत्र आहोत तुला वाटते ना आपल लग्न व्हावे? म्हणजे मी…
“सतरा साते किती?” सांग पटकन, असे ओरडत विजयने सान्वी वर हात उचलला.. वीणा मध्ये पडली, अहो काय करताय.. आता लहान आहे का ती..
लहान नाही म्हणूनच ओरडतोय, अजून पाढे पाठ…
मी त्या सुगंधाने मोहरून गेले आणि एकदम आठवली ती माझी बाल मैत्रिण बकुळा.तसं तिचं नाव रसिका होतं ,पण ती आमच्या साठी तिच्या घरच्या झाडाची बकुळीची फुलं आणायची.ती वर्गात आली की…