Previous
Next
शीर्ष ट्रेंडिंग
जन्मास आलेली व्यक्ती मारणार हे अटळ सत्य आहे आणि हे सत्य कोणाच्याही बाबतीत बदलत नाही.कोण किती वर्षे जगले या पेक्षा कसे जगले हे जास्त महत्वाचे ठरते.रोज असंख्य लोक जन्माला येतात आणि मरतात पण काही लोक आपल्या कामाने,कारकिर्दी ने कायम अमर राहतात.
-
अपर्णा कुलकर्णी
- February 7, 2022
इम्युनिटी बुस्टरर्सच्या नावाखाली ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसतो. अशावेळी घरातलेच जिन्नस वापरुन आपल्या आई,आजींच्या मार्गदर्शनाखाली
करत आलेल्या पारंपारिक पदार्थांची कास धरली तर ते आर्थिकदृष्ट्या, शारिरिक द्रुष्ट्याही लाभदायक ठरेल. अशाच काही पारंपारिक पदार्थांच्या क्रुती खाली देत आहे.
-
गीता गरुड
- January 12, 2022
संस्कृती भारताची
Previous
Next
स्तोत्र
लग्न हा एक संस्कार सोहळा आहे. या संस्कार सोहळ्याला आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत खूपच महत्त्व आहे. हा संस्कार सगळे विधी पूर्ण करून, काही नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या आशिर्वादाने, अग्नीच्या साक्षीने पार पाडला जातो. लग्न म्हणजे दोन मनांचे मिलन, दोन कुटुंबांचे ऋणानुबंध. लग्न म्हणजे दोन शरीरे पण एक मन होऊन आयुष्यभर एकमेकांना दिलेली प्रेमळ सोबत...
सकाळी जाग आली तिचं चिमणी पाखरांच्या किलबिलाटाने. दार उघडून पाहतात तर समोर मुलं आणि नातवंड. सारं सुख दारात उभं. उभ्या उभ्या माईंनी सारं सुख डोळ्यात साठवून घेतलं.
शिवानी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर. पुण्यात एका नावाजलेल्या कंपनीत कामाला होती ती. तिच्या कामावर तिचा बॉस रोहन खूप खूष होता. खरंतर रोहन हल्लीच या ऑफिसला जॉईंट झाल्याने त्याला तिच्याबद्दल व ऑफिसातल्या इतर स्टाफबद्दलही फार जुजबी माहिती होती. नेहमीच अपटूडेट रहाणारी,चार्मिंग शिवानी एका सहा वर्षाच्या मुलाची आई आहे व तिचा नवरा दोन वर्षांपूर्वी ब्रेन हेमरेजने गेला होता हे जेव्हा रोहनला शिपायाकडून कळलं तेव्हा तो शॉक झाला.
बेल वाजली तशी अरुंधती भानावर आली. तिने तोंड पुसलं, दिवे लावले. बोटांनीच केस सारखे केले नि दार उघडलं. दारात दर्शन उभा होता..पराभुतासारखा.."आई ती गेली मला टाकून. तिला हे लग्न वगैरे नकोच होतं. तिने सौदा केला आणि त्यात माझा, तुझा सोंगट्यांसारखा वापर केला." दर्शन अरुंधतीच्या मांडीत डोकं खुपसून मोकळं होत होता.
अरुंधती त्याला रडू देत होती, मोकळं होऊ देत होती. तिला आता पुन्हा उभं रहायचं होतं, जुनी कात टाकून उध्वस्त झालेल्या आपल्या लेकाचं जीवन पुन्हा मार्गावर आणण्यासाठी खंबीर बनायचं होतं तिला....
वृंदाने वाफाळलेला चहा कपात ओतला. संदीपला हाक मारली.संदीपच्या कानाला मोबाईल आणि जोरजोरात हसणं सुरू होतं.
काबूल मधून माघार घेत असताना तालिबानी (Taliban) सैन्याने शहरात विविध ठिकाणी नाहक गोळीबार केला आणि निष्पाप नागरिकांचे बळी घेतले.
आपल्या महाराष्ट्राला अनेक पवित्र आणि निसर्गाने नटलेल्या तीर्थक्षेत्रांची देणगी लाभलेली आहे. आपण नेहमी कुठे ना कुठे फिरायला जातो. रोजच्या धावपळीतून बदल हवा म्हणून, मोकळी हवा मिळावी म्हणून किंवा मनःशांती मिळावी म्हणून एखादा फेरफटका मारतो. मग हे ठिकाण जर निसर्गाने नटलेले, जागृत देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र असेल आणि मनाच्या शांती बरोबरच दुःखातून आपली सुटका होणार असेल, पुण्य पदरात पडणार असेल तर मग दुग्धशर्करा योग होऊन जाईल.
Previous
Next